{
  "village_code": "27350080059",
  "village_name": "नरवाड",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12396,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:53:45Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nहक्कसोडपत्र\nलिहून घेणारे :-१) रंगराव तुकाराम पाटील यांनी\nलिहून देणारे :-१)पद्मावती नामदेव गायकवाड 2)सोनाबाई रावसाहेब इंगळे यांचेकडून बाजूस दाखल केले, खाता नं 674 जमीन गट नं 247 मधील जमिनीत त्यांना प्राप्त होणाऱ्या वारसा हक्काने मिळणाऱ्या अविभाज्य हिस्सायाचे विनामोबदला हक्कासोड पत्र करून घेतले,रजिस्टर दस्त क्र 7000/2025 दि 24/11/2025 प्रमाणे नोंद केली,वर्दी अर्ज व दस्ताची छायांकित प्रत दफ्तरी दाखल",
  "talathi": "शिवाजी देवाप्पा नरुटे"
}
