{
  "village_code": "27350080059",
  "village_name": "नरवाड",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:53:45Z",
  "surveys": [
    "769"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई\nलिहून घेणार : गणपती महादेव वनमोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 769 तपशिल : प्रमाणे गणपती महादेव वनमोरे यानी शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई तर्फे व्यवस्थापक दिनकर जगन्नाथ हिरवे यांच्या कडुन गहाणखत दस्त नं ७६०८/२०२२ दिलेवरून रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11038\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व सह दुय्यम निंबधक मिरज २ यांचेकडील दस्त नं ५५५७/२०२६ दि.०६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी देवाप्पा नरुटे"
}
