{
  "village_code": "27350080060",
  "village_name": "बेडग",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 33346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-06-03",
  "objection_until": "2026-06-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:06:18Z",
  "surveys": [
    "2265/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/06/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा मुंबई ,\nलिहून देणार : रुपाली विनय पाटील रा. यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4776 दिनांक 30/12/2016 प्रमाणे रक्कम रुपये 61380732.18/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2265/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक BOB:ZOSARB:DPPL:2025/26 दिनांक 13.08.2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 61380732.18/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "MANOHAR SHANKAR MALI"
}
