{
  "village_code": "27350080060",
  "village_name": "बेडग",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 33568,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:06:18Z",
  "surveys": [
    "312/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक:- क्रं.टेनन्सी/४३शर्त/एसआर-12/2026 आदेश दिनांक :- 31/08/2026 रोजीच्या आदेशा नुसार बाजूस दाखल ग.नं. 312/5 क्षेत्र हे. 1.55 आर, आकार 4.06 रु.पै. या शेतजमीन मिळकतीच्या सातबाराच्या इतर हक्कातील कुळ कायदा कलम ४३ शर्त हा शेरा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील शासन परिपत्रक क्र. जमीन -2025/प्र. क्र. 336/जमीन - 01 (ई -1379234), दिनांक 16/07/2026 अन्वये सबब गट. नं. 312/5 क्षेत्र हे. 1.55 आर, आकार 4.06 रु.पै. च्या इतर हक्कातील कुळ कायदा कलम ४३ शर्त हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 करणेबाबत आदेश प्राप्त झालेने नोंद केली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "जयश्री मोतीराम वागदकर"
}
