{
  "village_code": "27350080060",
  "village_name": "बेडग",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 33599,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:06:18Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nसंजय विठ्ठल ओमासे - - -रा. बेडग(खाता क्रमांक2402) गट/सर्व्हे क्रमांक165, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1825 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nश्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था बेडग अध्यक्ष अशोक विठ्ठल ओमासे , (खाता क्रमांक :-13315)गट/सर्व्हे क्रमांक 165 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2050 दिनांक 24/04/2001 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरची नोंद वर्दी अर्ज व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक मराअ -2026 / प्र.क्र.09 / समन्वय- 1 दिनांक 18/02/2026 व लगत महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग सांगली यांचेकडील झोन दाखला जा.क्र. झोन दाखला/ससंसा/2059 दिनांक 20/04/2026 ची प्रत व दस्ताची छायांकित प्रतीवरून नोंद केली सबब वर्दी अर्ज व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक मराअ -2026 / प्र.क्र.09 / समन्वय- 1 दिनांक 18/02/2026 व लगत महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग सांगली यांचेकडील झोन दाखला जा.क्र. झोन दाखला/ससंसा/2059 दिनांक 20/04/2026 ची प्रत व दस्ताची छायांकित प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "जयश्री मोतीराम वागदकर"
}
