{
  "village_code": "27350080060",
  "village_name": "बेडग",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 33624,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:06:18Z",
  "surveys": [
    "1117"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पलुस सह बॅँक लि.पलुस शाखा -मिरज तर्फे शाखाधिकारी विलास शंकर पुदाले\nगहाणखत लिहुन देणार : प्रवीण भास्कर पाटील रा. बेडग यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5810-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1117 क्षेत्र 1.0312 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण भास्कर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार लवांकुश पोल्ट्री फार्म.प्रोप्रा प्रविण भास्कर पाटील (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "जयश्री मोतीराम वागदकर"
}
