{
  "village_code": "27350080060",
  "village_name": "बेडग",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 33635,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:06:18Z",
  "surveys": [
    "309"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईजी होम फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : सचिन रावसाहेब कोळी रा. बेडग यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5915-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1432716.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 309 क्षेत्र 0.0370 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन रावसाहेब कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1432716.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - निलकंठ सचिन कोळी (खाता क्रमांक :- 12412) ,\nसहकर्जदार - प्रियांका सचिन कोळी (खाता क्रमांक :- 12412) ,",
  "talathi": "जयश्री मोतीराम वागदकर"
}
