{
  "village_code": "27350080062",
  "village_name": "आरग",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 26601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:29:26Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : मा. विद्यमान चेअरमन, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली\nलिहून घेणार : रंगराव भाऊसो पाटील व महादेव रंगराव पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 114 तपशिल : प्रमाणे रंगराव भाऊसो पाटील यानी लिहून घेणार- मा. विद्यमान चेअरमन, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 22832\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. विद्यमान चेअरमन, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 5418 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शाहिस्ता अब्दुल फकीर"
}
