{
  "village_code": "27350080062",
  "village_name": "आरग",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 26608,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:29:26Z",
  "surveys": [
    "1822"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपील/455/2025\nआदेश दिनांक : 27/08/2026\nमा. उपविभागीय अधिकारीसो मिरज, उपविभाग मिरज यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/455/2025 दिनांक 27/08/2026 चे आदेशानुसार मौजे आरग येथील मंडळ अधिकारी आरग यांचेकडील क्र.त.र.नं.03/2025 दिनांक 19/03/2025 रोजी पारीत केलेला आदेश रद्द केलेने व मा.उपविभागीय अधिकारीसो मिरज यांनी क्र.आर.टी.एस/अपील/121/2024 दिनांक 19/09/2024 रोजी पारीत केलेल्या आदेशा प्रमाणे कार्यवाही करावी असा आदेश झालेने आरग येथील गट नंबर 1822 मधील खातेदार विठोबा लक्ष्मण माळी हे मयत झाले असून त्यांचा वारस रजिस्टर नंबर 3239 यापुर्वीच मंजूर झालेने, मयत खातेदार विठोबा लक्ष्मण माळी यांचे नाव कमी करून त्याचे वारस रजिस्टर नंबर 3239 प्रमाणे बबुताई उर्फ यल्लव्वा भ्र विठोबा माळी (कागवाडे) नाते पत्नी,वय 65, यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले. आदेशावरून नोंद केली. आदेश व वारस रजिस्टर नंबर 3239 फायलीस दाखल .",
  "talathi": "शाहिस्ता अब्दुल फकीर"
}
