{
  "village_code": "27350080063",
  "village_name": "शिंदेवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3195,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:34:37Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nलिहुन देणार:- विजयकुमार बाळासाहेब आलासे (खाता क्रमांक :- 713)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 212 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं. २११ मध्ये एक चालू पाण्याची विहीर असून, सदर विहीरीमध्ये आठ आणे हिस्सेने पाणी घेणेचा हक्क व त्यावरील इलेक्ट्रीक मोटार, पंपसेट, पाईप लाईन, लाईट कनेक्शन तसेच सदर विहीरीवर जाणे-येणेसाठी गट नं. २११ मधून असणारा उत्तर- दक्षिण चालीचा पायवाट रस्ता सोडलेला असून, त्यातून जाणे येणेचा समाईक हक्क व गट नं. २११ चे दक्षिण बाजूस पूर्व- पश्चिम चालीचा १५ फुट रुंदीचा रस्ता गट नं. १८३/अ, १८३/ब, २१२, २१३, २१४, २१५, २१६ व २१७ पर्यंत सोडलेला असून, त्यामधून गट नं. १८३/अ, १८३/ब, २१२, २१३, २१४, २१५, २१६ व २१७ च्या खातेदारांना जाणे- येणेचा हक्क असून, त्या रस्त्यातून जाणे- येणेच्या समाईक हक्कांसह. हक्का सह\nलिहुन घेणार:- रमेश अशोक कंटीकर (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार- तृप्ती सुधर्म उपाध्ये (खाता क्रमांक :- 713) ,\nमान्यता देणार- सायली विजयकुमार आलासे (खाता क्रमांक :- 713) ,\nमान्यता देणार- दिपाली विजयकुमार आलासे (खाता क्रमांक :- 713) ,यांना दुय्यम निबंध‍क मिरज 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5718 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1900000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शाहिस्ता अब्दुल फकीर"
}
