{
  "village_code": "27350080063",
  "village_name": "शिंदेवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3196,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:00:02Z",
  "surveys": [
    "52/अ/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा मोहनराव शिंदे ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित म्हैसाळ\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण विलास साळुंखे रा. शिंदेवाडी यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5816-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/अ/30 क्षेत्र 5.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण विलास साळुंखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शाहिस्ता अब्दुल फकीर"
}
