{
  "village_code": "27350080063",
  "village_name": "शिंदेवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:34:37Z",
  "surveys": [
    "433"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : कार्यकारी अभियंता,ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली\nलिहून घेणार : संभाजी मारुती पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 433 तपशिल : संभाजी यांचेवर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची थकीत पाणीपठ्ठी भरणा केली असलेने - 2070\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कार्यकारी अभियंता,ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शाहिस्ता अब्दुल फकीर"
}
