{
  "village_code": "27350080064",
  "village_name": "लिंगनूर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10169,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:25:49Z",
  "surveys": [
    "686"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nलिहुन देणार:-\nप्रताप राजाराम नलवडे रा. लिंगनूर(खाता क्रमांक1700) यांचे गट/सर्व्हे क्रमांक686, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअथर्व संजय पाटील , (खाता क्रमांक :-12819)गट/सर्व्हे क्रमांक 686 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5256 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.\nसदर गटातील विहिरीतील चार आणे सामाईक हक्क हिस्स्यासह तसेच त्यावरील 3 एच.पी.इ. मोटार, पंपसेट,पाईप लाईनयातील आठ आणे हक्क हिस्स्यासह सदर जमिनीस येणे जाणेस सदर जमिनीच्या उत्तरेकडील बाजूचे हक्कदारास सदर जमीन गट नं.686 च्या दक्षिनेकडील बाजूस असणऱ्या लिंगनूर ते खटाव मुख्य रस्तेपर्यंत जाणे येणेसाठी वर नमूद लिहून दिलेल्या जमिनीच्या पश्चिमेकडील बाजूकडून द.उ.चालीचा 10 फूट रुंदीचा रस्ता सोडलेला आहे.यास अधीन राहून कायमखूष खरेदी करून दिली.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कगुडे एस. जी."
}
