{
  "village_code": "27350080064",
  "village_name": "लिंगनूर",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 10199,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:25:49Z",
  "surveys": [
    "752"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : मा.तहसीलदारसो मिरज\nआदेश क्रमांक : जा.क्र.वतन/सरकार शेरा कमी /एस आर-16/2026 E-1654935\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमा.तहसीलदारसो मिरज यांचेकडील आदेश जा.क्र.वतन/सरकार शेरा कमी /एस आर-16/2026 E-1654935 दिनांक 30/10/2026 नुसार मौजे लिंगनूर ता.मिरज येथील गट नं.752 क्षेत्र 01 हे.42.25 आर पो.ख.0 हे.01आर आकार 1.47 या मिळकतीबाबत खालील अटीवर ग्रँट करणेचा आदेश झालेने सदर मिळकतीवरील सरकार नाव कमी करून इतर हक्कात नवीन अविभाज्य शर्तीने 1 ते 5 अटीवर ग्रँट असा शेरा ठेवला. ग्रँटसाठीच्या 1 ते 5 अटी पुढीलप्रमाणे\n१)जमिनीचा वापर शेतीसाठी करणेचा आहे\n२)प्रश्नाधिन जमिनीचा वापर शेती व्यतिरिक्त अन्य कारणासाठी करावयाचा झालेस चालू बाजार भावाच्या 50% रक्कम शासन जमा करावी लागेल .\n३)जमिनीचे बाबतीत सदर जमिनीस लागू असलेल्या इतर प्रचलित कायद्यांचे बंधन बंधनकारक राहील.\n४)प्रश्नाधिन जमिनीचा वापर नविन व अविभाज्य शर्तीवर करणेचा आहे.\n५)वरीलपैकी कोणत्याही अटींचा भंग झाल्यास सदरची जमीन सरकार जमा करणेत येईल.\nवरीलप्रमाणे नोंद घेऊन आदेश आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "कगुडे एस. जी."
}
