{
  "village_code": "27350080065",
  "village_name": "खटाव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-30",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:46:36Z",
  "surveys": [
    "867"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/08/2026\nलिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी श्री साईनाथ नागरी सह.पतसंस्था , मर्या. कस्टोडीयन मिरज\nलिहुन देणार : कर्जदार सुमन नानजी मालगाव यांचे जमिनदार श्री.विठ्ठल तायाप्पा खटावकर रा. खटाव गट नंबर/ सर्वे नंबर 867 क्षेत्र 7.1650 वर रक्कम रुपये 128791/- बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी श्री साईनाथ नागरी सह.पतसंस्था , मर्या. कस्टोडीयन मिरज यांनी वर्दी अर्ज , परिशिष्ट 18 नियम 107 (10) चे पत्र जा.क्र. 147 एस आर जप्ती सन २०२४ , दिनांक 20/08/2026, वसुली दाखला वं कलम १५६ ची प्रत , प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 128791 /- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिनाज ताजुद्दीन बिरादार"
}
