{
  "village_code": "27350080065",
  "village_name": "खटाव",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:46:36Z",
  "surveys": [
    "636"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित , सांगली\nलिहुन देणार : श्री.गजानन सदाशिव परीट यांचे जमीनदार श्री. सदाशिव गणपती परीट रा. खटाव यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 636 वर दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2870 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव गणपती परीट , यांनी अर्ज, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित , सांगली\nयांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.दिविवि म/जिकासा/2026 /93 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिनाज ताजुद्दीन बिरादार"
}
