{
  "village_code": "2751104096544200",
  "village_name": "हतोळा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:43Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ हतोळा येथील शेत जमीन शेत सं नं. ३९ एकून क्षेत्र १.५१०० हे आर पोटखराब 0.१४00 आर जमीन नामे म.उमर शे.युसुफ यांची सातबारा मध्ये म.उमर शे.युसुफ असे नाव असून त्यांच्या नावात दुरुस्ती असुन त्यांचे नाव एम उमर इसुफ हे टाकण्यासाठी त्यांनी अर्ज,आधार कार्ड ,पॅन कार्ड अर्ज व 100 /-रु बॉड पेपरवर नोटरी करून दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मेघश्याम कृष्णा सांगवीकर"
}
