{
  "village_code": "2751104096544200",
  "village_name": "हतोळा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 566,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:43Z",
  "surveys": [
    "20/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ हतोला येथील शेत जमीन शेत सं नं. 20/3 एकून क्षेत्र 2.00 हे. आर . पोटखराब 0.020 हे.आर . जमीन नामे उत्तम उमला यांची सातबारा मध्ये उत्तम उमला असे नाव असून त्यांच्या नावात दुरुस्ती असुन त्यांचे नाव उत्तम उमला चव्हान हे टाकण्यासाठी त्यांनी आधार कार्ड ,पॅन कार्ड अर्ज व 100 /-रु बॉड पेपरवर नोटरी करून दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली व तसेच से.स.सो. खंबाळा या सोसयटि ने बेबाकी प्रमाणपत्र दिल्यावरुन शेत सं नं. 20/3 या सातबार्यावरिल से.स.सो. खंबाळा चा बोजा नोंद कमी करण्याची नोंद घेणयात आली.",
  "talathi": "मेघश्याम कृष्णा सांगवीकर"
}
