{
  "village_code": "2751104096544200",
  "village_name": "हतोळा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:43Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस वर्णन केलेली शेत जमिन मौजे हतोळा येथिल शेत.स.नं. २४ क्षेत्र ०.५२०० हे.आर. पो.ख.०.०६०० नामे उमेश मधुकर असून सातबारा उताऱ्यावर माझे नाव उमेश मधुकर असे नोंदवले गेले आहे सदरिल नावापुढे आडनाव चा उल्लेख नसुन प्रत्यक्षात माझे बरोबर नाव उमेश मधुकर राठोड असे आहे व ते टाकण्यासाठी त्यानी अर्ज ,आधार कार्ड व 100 रु बॉण्डवर नोटरी करुन दिल्यावरुन नावात दुरुस्ती नोंद घेन्यात्त आली",
  "talathi": "मेघश्याम कृष्णा सांगवीकर"
}
