{
  "village_code": "2751104096544200",
  "village_name": "हतोळा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:18:43Z",
  "surveys": [
    "20/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन कालू उमला यांची मौ हतोला येथील आपल्या ताब्यातील शेत जमीन शेत सं नं.२०/४ एकून क्षेत्र २.००० हे आर पोटखराब ०.०२०० आर जमीन सातबारा मध्ये कालू उमला असे नाव असून त्यांच्या नावापुढे आडनाव नसून त्यांचे नाव कालू उमला चव्हान हे टाकण्यासाठी त्यांनी आधार कार्ड , अर्ज व 100 /-रु बॉड पेपरवर नोटरी करून दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली व तसेच सदर सं नं.२०/४ या सातबारा वरिल इतर अधिकारात से.स.सो.खंबाळा यांचा बोज़ा असुन कालू उमला यानी से.स.सो.खंबाळा या सोसायटीचे बेबाकि प्रमाणपत्र दिल्यावरुन सदर से.स.सो.खंबाळा यांचा बोज़ा नोंद सुध्दा कमी करण्यात आलि करिता नोंद घेन्यात आली.",
  "talathi": "मेघश्याम कृष्णा सांगवीकर"
}
