{
  "village_code": "279900030235090000",
  "village_name": "दिग्रस",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2780,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:03:36Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nश्री. तेजराव भागाजी पाठक रा.दिग्रस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत दिग्रस शिवारात गट नं.199मध्ये एक विहीर खोदली आहे. त्यांनी सोबत जोडलेल्या अर्ज व कृषी विभाग पंचायत समिती सिल्लोड जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या कडील पत्र जाक्र/पंससी/डॉबाआंकृस्वायो/कावी /118/2026दि.24/08/2026 च्या पत्राच्या नुसार स्थळ पाहणी नुसार तेजराव भागाजी पाठक यांच्या नावे डॉबाआंकृस्वायो योजनेंतर्गत एका स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्राजक्ता गजानन आंबुस्कार"
}
