{
  "village_code": "279900030235240000",
  "village_name": "धामणी",
  "taluka_name": "सिल्लोड",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1544,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:04:45Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 900\nआदेश दिनांक : 25/08/2026\nअर्जदार – रामकृष्णा बाबुराव राकडे रा.कासोद तहसील कार्यालय यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावी-900\nदिनांक : 25/08/2026 दाखल करून कळविले की, त्यांनी त्यांच्या मालकीचे मौजे- धामणी शिवरातील गट- नं 173 क्षेत्र 1.29 हे आर ही संपूर्ण शेतजमीन मा.तहसीलदार साहेब सिल्लोड याच्या न्यायलयाततील मा नायब तहसीलदार तहसील कार्यालय सिल्लोड ता सिल्लोड याचे महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 85 च्या वरील आदेशाने श्री . रामकृष्णा बाबुराव राकडे यांनी मुलांला वाटुन दिली.\n1.श्री गणेश रामकृष्णा पाटील मौजे- धामणी गट- नं 173 क्षेत्र 1.29 हे आर यांचा हिस्सावर आली\nवरील अर्ज व मा नायब तहसीलदार साहेब महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार नोंद घेण्यात आली असुन ती नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सूनीता कैलासराव गरुड"
}
