{
  "village_code": "3000300060",
  "village_name": "भूड",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2940,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:13:27Z",
  "surveys": [
    "397"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि मनमंदिर को.ऑप.बँक लि.विटा\nगहाणखत लिहुन देणार : नंदकुमार साहेबराव सकटे ,निलम नंदकुमार सकटे रा. भूड यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4609-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकुमार साहेबराव सकटे ,निलम नंदकुमार सकटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nप्रमोद शिवाजी पवार (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "अपूर्व सुरेंद्र झेंडे"
}
