{
  "village_code": "300041",
  "village_name": "घानवड",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4779,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:01:01Z",
  "surveys": [
    "1005",
    "185",
    "882/1",
    "887"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : घानवड सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.घानवड, ता.खानापूर, जि.सांगली, तर्फे हरिंचद्र जगन्नाथ ऐवळे ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि., सांगली,शाखा - गार्डी,तर्फे, संपतराव विठ्ठल शिंदे ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि., सांगली,शाखा - गार्डी,तर्फे, संपतराव विठ्ठल शिंदे,\nगहाणखत लिहुन देणार : जगन्नाथ विष्णू रावताळे रा. घानवड यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4888-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1005, 185, 882/1, 887 क्षेत्र 1.2785 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ विष्णू रावताळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आदित्य नथ्थु गांगड"
}
