{
  "village_code": "300084",
  "village_name": "हिवरे",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:30:41Z",
  "surveys": [
    "1023",
    "1025",
    "782",
    "935",
    "944"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार श्री/श्रीमती कार्तिक संभाजी हसबे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं १०२३,१०२५,७८२,९३५,९४४ मधिल खातेदार कै.संगीता संभाजी हसबे हे दि.१७/०३/२०२६ रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे वारस फेरफार ने यापुर्वीच गट नं/स.नं वर दाखल झालेली आहेत तसेच सदर मिळकती मध्ये आमचे आईचे पच्यात आम्ही वारस असून गट नं/स.नं १०२३,१०२५,७८२,९३५,९४४ मधिल खातेदार कै.संगीता संभाजी हसबे या मयत असलेने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.कागदपत्रे फा.दा.असे.",
  "talathi": "अश्विनी अविनाश चव्हाण"
}
