{
  "village_code": "3288800",
  "village_name": "हंडाळवाडी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:51:27Z",
  "surveys": [
    "142/1/पै/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून घेणार :श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि बीड,शाखा तीसगाव\nलिहून देणार : भास्कर गहिनीनाथ आव्हाड रा. हंडाळवाडी यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3902 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142/1/पै/2 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन भास्कर गहिनीनाथ आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "आकाश राजू डुकरे"
}
