{
  "village_code": "4317100",
  "village_name": "उरुण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62678,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:00Z",
  "surveys": [
    "117/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nसदाशिव दाजी पाटील मयत कब्जेदार सदरी वारस १)बाळासो सदाशिव पाटील,२)विलासराव सदाशिव पाटील(मयत)वारस शिवराज विलासराव पाटील , ३)संपतराव सदाशिव पाटील, ४)संजय सदाशिव पाटील व इतर हक्कातील वारस १)माया आकाराम पाटील,२)मनोरमा शंकरराव पाटील, ३)विजया जयवंतराव पाटील ४)रेखाताई भुजंगराव थोरात (मयत) वारस भरत भुजंगराव थोरात याप्रमाणे वारस नोंद झाली होती परंतु अर्जदार संपतराव सदाशिव पाटील यांनी अर्ज दिलेवरून सात बारास इतर हक्कातील वारस कब्जेदार सदरी घ्यावे असा अर्ज आले वरून नोंद केली.",
  "talathi": "विठ्ठल मारुती कांबळे"
}
