{
  "village_code": "4317100",
  "village_name": "उरुण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:00Z",
  "surveys": [
    "483/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nलिहून देणार : राजारामबापु सह बँक लि. पेठ\nलिहून घेणार : १)शिवाजी पांडुरंग बाबर,२)संदीप शिवाजी बाबर, ३)सचिन शिवाजी बाबर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 483/6 तपशिल : राजराम बापु सह. बँक लि. पेठ - 38848\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून दुय्यम निबंधक वाळवा यांचे समोरील दि. २१/०९/२०२६ रोजीचे दस्त क्र4593 नुसार ,७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तारण मुक्त गहाण खत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल मारुती कांबळे"
}
