{
  "village_code": "4317100",
  "village_name": "उरुण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:00Z",
  "surveys": [
    "17/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : वरद को ऑप क्रेडीट सोसायटी , लि. इस्लामपूर\nलिहुन देणार : सुधाकर वसंतराव पाटील रा. उरुण गट नंबर/ सर्वे नंबर 17/13 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4890 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर वसंतराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक वरद/बोजा नोंद/१९०/२०२६ दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल मारुती कांबळे"
}
