{
  "village_code": "4317100",
  "village_name": "उरुण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62742,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:00Z",
  "surveys": [
    "216/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी राजवर्धन नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इस्लामपूर\nआदेश क्रमांक : जा.नं.के.एस.बी./एस.आर.ओ./स.व./१२/०९/२०२५\nआदेश दिनांक : १२/०९/ २०२५\nविशेष वसुली अधिकारी राजवर्धन नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इस्लामपूर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७(१०) अन्वये कर्ज थकबाकीदार मुस्तफा अजिज मुल्ला व सादिक बशीर पाकजादे यांचे जामीनदार अनिस आबिद मुल्ला यांचेकडून वसुलीपात्र रक्कम रुपये ६,६१,११७ /- कर्ज थकबाकीच्या वसुलीपोटी मौजे उरुण येथील तारण सर्व्हे नंबर २१६/३/अ मधील त्यांच्या हिश्याच्या जमिनीवर इतर हक्कात स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश आलेवरून नोंद केली\nवरीलप्रमाणे कागदपत्रे फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल मारुती कांबळे"
}
