{
  "village_code": "4317100",
  "village_name": "उरुण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62743,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:00Z",
  "surveys": [
    "271/1",
    "272/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौजे उरुण येथे शिवाजी गणपती पाटील या नावाच्या दोन व्यक्ती असून शिवाजी गणपती पाटील यांच्या सर्व्हे नं. 271/1,272/2 मध्ये नजरचुकीने वारस फेरफार 62480 मंजूर झालेला आहे. तरी 62480 हा फेरफार सर्व्हे नं. 271/1,272/2 पुरता नामंजूर करून मूळ खातेदार शिवाजी गणपती पाटील यांचे नाव 7/12 सदरी पूर्ववत घेण्यात यावे असा अर्ज आले वरून नोंद केली",
  "talathi": "विठ्ठल मारुती कांबळे"
}
