{
  "village_code": "4317100",
  "village_name": "उरुण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62761,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:00Z",
  "surveys": [
    "167/3",
    "167/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : इंद्रप्रस्थ नागरी सह. बँक , शा. इस्लामपूर\nलिहुन देणार : दिप्‍ती सुरेश रेडेकर सहकर्जदार बाळासो उर्फ बाळासाहेब पांडुरंग रेडेकर रा. उरुण गट नंबर/ सर्वे नंबर 167/3, 167/5 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5062 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री दिप्‍ती सुरेश रेडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01/26/27 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल मारुती कांबळे"
}
