{
  "village_code": "4317100",
  "village_name": "उरुण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:40:00Z",
  "surveys": [
    "20/2/43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शा. उरून इस्लामपूर , वाळवा\nलिहून देणार : विठ्ठल नारायण गुरव रा. उरुण यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4521 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2/43 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शा. उरून इस्लामपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल मारुती कांबळे"
}
