{
  "village_code": "4317100",
  "village_name": "उरुण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 62770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:54:15Z",
  "surveys": [
    "7/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : विजयभाऊ पाटील ना. सह पत संस्था , उरुण ईश्वरपूर\nलिहुन देणार : केदार चंद्रहास पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 7/3 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5185 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.56 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केदार चंद्रहास पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल मारुती कांबळे"
}
