{
  "village_code": "99",
  "village_name": "पंचलिंगनगर",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-28",
  "objection_until": "2026-09-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:06:40Z",
  "surveys": [
    "337"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/08/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/08/2026\nलिहुन देणार:-\nयशवंत हरिबा खांडेकर (खाता क्रमांक 1008) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 337 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6516 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1)शकुंतला म्हाळाप्पा शेळके (नवीन खाते)गट/सर्व्हे क्रमांक 337 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक खानापूर (विटा) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3091 दिनांक 01/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 25000/- घेऊन खरेदी दिली. तसेच महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंव्हा विभाजन मानीव नियमित करण्याबाबतचे शासन परिपत्रक क्रमांक.R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.NO.1333447) दिनांक 04/11/2025 नुसार खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "VAIBHAV SUBHASH TARLEKAR"
}
