{
  "village_code": "9975123300",
  "village_name": "रामानंदनगर",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2639,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:30:59Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.76/2023\nआदेश दिनांक : 26/09/2023\nमे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पलूस,यांचे कडील तडजोड हुकूमनामा रे.दि.मु.नं.76/2023 दिनांक 26/09/2023 अन्वये मौजे रामानंदनगर तालुका पलूस जिल्हा सांगली येथील बाळासो आकाराम रसाळ विरुद्ध मंदा प्रकाश गावडे वगैरे यांचा तडजोड हुकूमनामा पुढीलप्रमाणे;\n1) बाळासो आकाराम रसाळ गट नंबर 116 मधील 0.0502 हे आर\n2) मंदा प्रकाश गावडे गट नंबर 116 मधील 0.0100 हे आर\nवरील प्रमाणे हुकुमनाम्याची नोंद केली. हुकूमनाम फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "अमन बळीराम देवळेकर"
}
