{
  "village_code": "AB1600010207620000",
  "village_name": "मांगवाडी",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 319,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:10:27Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सि बँक लिमीटेड शाखा हिंगोली\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण दगडुराव गउदे रा. मांगवाडी यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2981-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 660000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 2.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण दगडुराव गउदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 660000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सर्जेराव कारभारी घुगे"
}
