{
  "village_code": "AB1600020208800000",
  "village_name": "गणेशवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3688,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:07:03Z",
  "gone_at": "2026-11-04T19:36:59Z",
  "surveys": [
    "3/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nशे ईब्राहिम शे काशीम कुरेशी रा. संत चोखामेळा (खाता क्रमांक2921) यांचे मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक3/3 मधील बिगरशेती क्षेत्र 1.35 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 32 चे बिगरशेती क्षेत्र 1.35 आर.चौ.मी\n(135.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुधाकर लक्ष्मण शिंदे रा.गणेशवाडी (खाता क्रमांक :-2959) मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 3/3 मधील बिगरशेती क्षेत्र 1.35 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 32 चे बिगरशेती क्षेत्र 1.35 आर.चौ.मी (135.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8354/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
