{
  "village_code": "AB1600020208800000",
  "village_name": "गणेशवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 3697,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:07:03Z",
  "surveys": [
    "20/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nमे.आर बी कयाल ॲन्ड कंपनी 1) अनिल राजकुमार नेनवाणी 2) कुश जगजितराज खुराणा 3) मनीष रामचंद्र कयाल 4) मनोज चंद्रकांत गिते 5) मयुर हरीश कयाल 6) सौरभ दिलीपराव चव्हाण रा. हिंगोली (खाता क्रमांक2682) यांचे मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 20/2 मधील बिगरशेती क्षेत्र 89.7465 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 52 चे बिगरशेती क्षेत्र 1.3298 आर.चौ.मी (132.98 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमिता राजेश मोकाटे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-2969) मौजे गणेशवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 20/2 मधील प्लॉट क्र 52 चे बिगरशेती क्षेत्र 1.3298 आर.चौ.मी (132.98 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8676/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
