{
  "village_code": "AB1600020208830000",
  "village_name": "मल्हारवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:26:57Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026लिहुन देणार:-\nशहीनबेगम शे.ईस्माईल ,शे.ईस्माईल शे.मोहंमद - - -रा. मल्हारवाडी(खाता क्रमांक138) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6168 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : परमेश्वर सखारामआप्पा उबाळे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 379 दिनांक 06/02/1996 प्रमाणे रक्कम रुपये 3500 घेऊन खरेदी दिली. त्यानंतर परमेश्वर सखारामआप्पा उबाळे यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1030 दिनांक 13/03/2000 रोजी नुसार रक्कम रुपये 35000/- रु घेउुन प्लाट नंबर 146 बिनशेती क्षेत्र 0.0150 .आर.चौ.मी यांना खरेदी दिली.\nलिहुन घेणार :\nदामोधर भिवाजी इंगोले ( दामु भिवा इंगोले ) , (खाता क्रमांक :-2093)गट/सर्व्हे क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी ( 75 चौ.मी )आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दामु भिवा इंगोले यांनी उर्वरीत गट/सर्व्हे क्रमांक 16 मधिल प्लाट नंबर 146 मधिल पुर्वेकडील निम्मा भाग बिनशेती क्षेत्र 0.0075 .आर.चौ.मी नुरजहॉ सलीम शेख यांना फेरफार क्रमांक 2613 ने दिली होती तथापी उर्वरीत क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी दामोधर भिवाजी इंगोले ( दामु भिवा इंगोले )\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 379 दिनांक 05/02/1996 प्रमाणे रक्कम रुपये 17500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल बाबुराव काळे"
}
