{
  "village_code": "AB1600020208940000",
  "village_name": "राजवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:29:58Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nअख्तर बेगम मोहम्मद इसा बागवान यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री नजीब खान अब्बास खान रा.हिंगोली (खाता क्रमांक488) यांचे मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील बिगरशेती क्षेत्र 0.0144 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 53 चे बिगरशेती क्षेत्र 0.0144 आर.चौ.मी (144.00 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसाजिद खान अलताफ हुसैन खान रा.मालेगाव (खाता क्रमांक :-640) मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील प्लॉट क्र 53 चे बिगरशेती क्षेत्र 0.0144 आर.चौ.मी (144.00 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3377/2026 दिनांक 05/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
