{
  "village_code": "AB1600020208940000",
  "village_name": "राजवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:29:58Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\n1)अब्दुल गफ्फार सत्तार अब्दुल .हाजी 2)हाजी शेख .इस्माईल हाजी. शेख .महंमद 3) मोहंमद माजीद मोहंमद खालेद 4) मोहंमद वाजीद मोहंमद खालेद 5)अ.गणी अ.रहेमान शेख रा. हिंगोली (खाता क्रमांक153) यांचे मौजे राजवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 39 मधील बिगरशेती क्षेत्र 1.4241 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 50 चे बिगरशेती क्षेत्र 0.0108 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.JMB/CR-58 Office Of The Tahsildar Hingoli Dated 08/10/2003 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) 1.नेमतुल्लाखॉ इमामखाँ पठाण 2.एजाज असगर झोझा अहेमद रा.हिंगोली यांना किंमत रुपये 50000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 2388/2013 दिनांक 14/05/2013 असा आहे. सदरील प्लॉट क्र 50 चे बिगरशेती क्षेत्र 0.0108 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे\n2) अंजुम परवीन शेख जाविद बागवान रा.हिंगोली यांना किंमत रुपये 108000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 582/2018 दिनांक 03/02/2018 असा आहे. सदरील प्लॉट क्र 50 चे बिगरशेती क्षेत्र 0.0108 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेल्या प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांतं घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहिब अहेमद तुफैल अहेमद"
}
