{
  "village_code": "AB1600020208970000",
  "village_name": "ससेवाडी",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:35:40Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nचूकदुरुस्ती:-\nमिर्झा मुनीर बेग मिर्झा खलील बेग रा.हिंगोली,यांना (खाता क्रमांक :-333) मौजे ससेवाडी येथील गट/सर्व्हे क्रमांक 44 मधील बिगरशेती क्षेत्र 0.4581 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 18 चा दक्षिणेकडील भाग (479.75 चौ.मी.) व प्लॉट क्र 17 चा उत्तरेकडील भाग (289.5 चौ.मी.) असे दोन्ही प्लॉटचे एकत्रित बिगरशेती क्षेत्र 0.076925 आर.चौ.मी (769.25 चौ.मी.) हे, त्यांनी खरेदीखत क्रमांक 1496 दिनांक 19/03/2021 रोजी खरेदी करून दिले,याचा फेरफार क्रमांक 645 नुसार अंमलबजावणी झाली. पुढे प्लॉट क्रमांक 17 चे पूर्ण क्षेत्र 585 चौ.मी. हे फेरफार क्रमांक 991 नुसार कमी झाले.पुढे चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 7575/2023 दिनांक 13/12/2023 आधारे फेरफार क्रमांक 1065 नुसार प्लॉट क्रमांक 17 चे पूर्ण क्षेत्र 585 आणि प्लॉट क्रमांक 18 चे पूर्ण क्षेत्र 978.50 चौ.मी. असे एकूण 1563.50 चौ.मी.अशी चूक दुरुस्ती झाली.म्हणून फेरफार क्रमांक 645 ने खरेदी करून दिलेले प्लॉट क्रमांक 17 चे 585 चौ.मी.वजा जाता उर्वरित प्लॉट क्रमांक 18 चे मूळ खरेदी दस्त क्रमांक चूक 1496 दिनांक 19/03/2021 आणी चूक दुरुस्ती दस्तलेख दस्त क्रमांक 7575/2023 दिनांक 13/12/2023 आणि चूक दुरुस्ती दस्तलेख दस्त क्रमांक 7664/2026 दिनांक 21/09/2026 आधारे दस्तलेख दस्त क्रमांक 7664/2026 दिनांक 21/09/2026 आधारे क्षेत्र 953.00 चौ.मी. ऐवजी 978.50 चौ.मी.अशी दुरुस्ती करून सातबारा सदरी असलेले मूळ मालक मिर्झा मुनीरबेग मिर्झा खलीलबेग ,मोहमद अजहर खलील रहेमान,राहणार हिंगोली ,यांनी मौजे ससेवाडी येथील (खाता क्रमांक160) यांच्या खात्यातून कमी करून मिर्झा मुनीर बेग मिर्झा खलील बेग रा.हिंगोली,यांचे प्लॉट क्रमांक 18 साठी नवीन खाता (खाता क्रमांक :-1105) ला नोंदणीकृत चूक दुरुस्ती दस्ताची नोंदणीकृत चूक दुरुस्ती आधारे नोंद सादर.",
  "talathi": "मल्लिनाथ शिवपुत्र मडिवाळे"
}
