सातबारा Watch

← बुर्ली

Ferfar #7598 · बुर्ली

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1234
Talathi
नयना निवास चव्‍हाण
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बँक लि पलूस शाखा किर्लोस्करवाडी तर्फे चिफ ब्रँच मॅनेजरसो मोहन बजरंग बुचडे गहाणखत लिहुन देणार : गजानन तानाजी शिंदे रा. बुर्ली यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3636-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1234 क्षेत्र 0.2016 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन तानाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : हॉटेल आराम अँड लॉजिंग पलूस तर्फे प्रो प्रा गजानन तानाजी शिंदे -कर्जदार (खाता क्रमांक :- 14205) ,