सातबारा Watch

← बुर्ली

Ferfar #7613 · बुर्ली

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
नयना निवास चव्‍हाण
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : वर्धमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या बुर्ली लिहून घेणार : अभिजीत धनपाल बिरनाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 193 तपशिल : प्रमाणे अभिजीत धनपाल बिरनाळे यानी वर्धमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या बुर्ली तर्फे चेअरमनसो शाखा बुर्ली यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7072 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.