Ferfar #7614 · बुर्ली
पळुस, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 719
- Talathi
- नयना निवास चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
लिहून देणार : वर्धमान ग्रा . बि. शेती सह पत संस्था ली बुर्ली
लिहून घेणार : बुर्ली जैन विकास सोसा तागघे (कुमार आण्णा चौगुले)
यांनी सर्व्हे क्रमांक : 719 तपशिल : गहाण खताने - वर्धमान ग्रा . बि. शेती सह पत संस्था ली बुर्ली कुमार यास रु. ४०००० /२७ /९ /१७ - 4065
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्रदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.