सातबारा Watch

← बुर्ली

Ferfar #7617 · बुर्ली

पळुस, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
892
Talathi
नयना निवास चव्‍हाण
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 रिकन्व्हेअन्स पत्र : लिहून देणार : . वसंत महादेव चौगुले मौजे बुर्ली ता.पलूस येथील गट नं 892 मधील क्षेत्र 0.4275 हे आर यांनी लिहून घेणार : भाऊसो कोंडीबा कोरे यांना दुय्यम निबंधक पलूस यांचे कडील दस्त क्र.2730 दि.3/08/2026अन्वये रिकन्व्हेअन्स पत्र करून दिले. अर्ज व रीकन्व्हेअन्स पत्र फायालीस दाखल असे.