सातबारा Watch

← बुर्ली

Ferfar #7618 · बुर्ली

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
422
Talathi
नयना निवास चव्‍हाण
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ शाखा रामानंदनग लिहून घेणार : मारूती प्रकाश शिवदे यांनी सर्व्हे क्रमांक : 422 तपशिल : राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ शाखा रामानंदनगर यांचा मारुती प्रकाश शिवदे यांचे हिसेवर बोजा - 6523 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅंकेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.