Ferfar #90 · दसरापादर
अक्क्लकुवा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1
- Talathi
- रोहित रमेश पाडवी
- First seen
- 44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : आंबाबारी वि.का.से.स.सो.लि व रायसिंगपुर आदि.वि.का.सह.सोसा.मर्या संस्थेमार्फत धुळे व नंदुरबार जि. म.सह.बँक लि. धुळे शाखा खापर
लिहून घेणार : भुवान उंदला तडवी
यांनी सर्व्हे क्रमांक : 4/1 तपशिल : रायसिंगपुर आदि.वि.का.सह.सोसा.मर्या संस्थेमार्फत धुळे व नंदुरबार जि. म.सह.बँक लि. धुळे शाखा खापर यांनी १) भूवान उंदला तडवी २) टोपा उंदला तडवी ३) वजीर उंदला तडवी ४) मणीबाई रूपसिंग तडवी ५) लक्ष्मिबाई ठोबा तडवी याच्या कडून पिक कर्ज र रु. 250000/- बोजा चढविला असे - 82
सर्व्हे क्रमांक : 4/1 तपशिल : आंबाबारी वि.का.से.स.सो.लि - 59
चा बोजा रु. 10000/- दि. 13/8/87 - 59
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.