Ferfar #732 · बामणगाव
अक्क्लकुवा, नंदुरबार · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/1
- Talathi
- अंकिता झाल्या मावची
- First seen
- 44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
श्री.मीनाबाई सखाराम वसावे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 65/1 चे ७/१२ सदरी हेमलता सखाराम वसावे अ.पा.क करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.